नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरील चर्चेचा गोषवारा बैठक दि. १५ नोव्हेंबर २०१९, एनकॅस, पुणे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, छापील माध्यमांनीदेखील त्याची दखल घेतली आहे. भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर हे डॉक्युमेंट उपलब्ध नसल्याने, त्याच्या खरेपणाविषयी शंका घेण्यास वाव आहे. परंतु सरकारी यंत्रणेने अजूनपर्यंत हे डॉक्युमेंट खोटे असल्याचे देखील सांगितलेले नाही. त्यामुळे हे […]
