आपले आयटी रिटर्न अशाप्रकारे (आधार OTP द्वारे) इ-व्हेरीफाय करा

1.  https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या इनकम टॅक्सच्या साईटवर जा आणि खाली दाखवल्याप्रमाणे e-Verify Return या लिंकवर क्लिक करा

2. खालील प्रमाणे पेज उघडेल.

3. या पेजवर तुमच्याकडे पाठवलेल्या ITR-V वरील काही माहिती खालील प्रमाणे भरायची आहे.
सर्व माहिती भरल्यावर Continue बटणावर क्लिक करणे.

4. त्यानंतर खालील प्रमाणे पेज ओपन होईल. त्यातील क्र. 3 चा पर्याय निवडा (I would like to use Aadhaar OTP…)

5. आपले आधार कार्ड पॅन आणि मोबाईल नंबरशी लिंक असेल, तर मोबाईलवर एक 6 अंकी OTP येईल.

6. आपल्याला मोबाईलवर प्राप्त झालेला OTP खालील प्रमाणे भरुन I Agree वर टिकमार्क करावी व Submit बटणावर क्लिक करावे.

7. यानंतर प्रोसेस झाल्याचा मॅसेज स्क्रीनवर दिसेल व इ-व्हेरीफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होईल.

 

काही कारणास्तव ई-व्हेरीफिकेशन झाले नाही, तर ITR-V ची प्रिंट काढावी, त्यावर खालील प्रमाणे निळ्या जागेत सही करावी

आणि खालील पत्त्यावर साध्या पोस्टाने  किंवा स्पीडपोस्टने पाठवावी. कुरीयर करु नये. 

Centralized Processing Centre,
Income Tax
Department,
Bengaluru 560500”,