पी. बाळू

पी. बाळू म्हणजेच बाळू पालवनकर हे कोकणातील चर्मकार जातीचे, भारतातील महान क्रिकेट पट्टू होते.      १९३२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मिस्टर गांधी यांचा पुणे कराराच्या वेळी पी. बाळू हे डॉ. बाबासाहेबांचा सोबत शिष्टमंडळात होते.      पहिल्या गोलमेज परिषदेत गांधींनी बाबासाहेबाना व त्यांच्या मागण्यांना प्रखर विरोध केला.या परिषदेत गांधी म्हणाले की, मी एकटाच” हरीजनांचा पुढारी […]

आय टी चे मृगजळ : काय सत्य काय असत्य !! मराठी पालकांनी करावे तरी काय ?

आय टी चे मृगजळ : काय सत्य काय असत्य !! मराठी पालकांनी करावे तरी काय ?

– चिन्मय गवाणकर, वसई Chinmaygavankar@gmail.com ( प्रस्तुत लेखक स्वतः एका बहुराष्ट्रीय आय टी कम्पनी मध्ये कार्यरत असून ,या क्षेत्राचा १५ वर्षे अनुभव आहे .लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत. काही मुद्दे कठोर भाषेत मांडले आहेत .यात कुठल्याही व्यवसायाचा अथवा व्यावसायिकाचा वैयक्तिक उपमर्द करण्याचा हेतू नाही .आपल्या मुलाला अथवा मुलीला “आय टी ” क्षेत्रात पाठवायला बघत […]

पावसाळ्यापूर्वी – ओळखा निसर्गाचे संकेत

तब्बल चार दशकांचा काळ मी जंगलात घालवला. त्यामुळे स्वाभाविकपणे निसर्गाच्या इतक्या निकटतम सान्निध्यात वातावरणातील बदलांचे निसर्गातील विविध घटकांवर होणारे परिणाम अत्यंत जवळून अनुभवले. या अवलोकनातून अनेक आश्चर्यकारक गोष्टी उमगल्या. जंगलातील मुक्कामात असंख्य वन्यजीव-पक्ष्यांच्या प्रजातींचे मी बारकाईने निरीक्षण केले. कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावरील वास्तव्यात समुद्री पक्षी तसंच समुद्री जीवांच्या हालचालींचाही अभ्यास केला. त्यातूनही पावसाळ्यापूर्वीचे सृष्टीतील असंख्य आश्चर्यजनक बदल […]

Why you should not skip Rice, Ghee and Sugar

Rujuta Diwekar is the highest paid dietician in India. She is the one who took care of *junior Ambani* to lose 108 kgs. *Her advice to diabetics*: 1. *Eat fruits grown locally* ….. Banana, Grapes, Chikoo, Mangoes. All fruits have FRUCTOSE so it doesn’t matter that you are eating a mango over an Apple. A […]

श्री क्षेत्र गाणगापुर

*गाणगापूर येथील कल्लेश्वर स्थान महात्म्य काय आहे..?* 》माहिती: कल्लेश्वर येथील दर्शन भाविक घेतात यामुळे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात.कल्लेश्र्वर हे मुक्तीस्थान आहे असा ऐतिहासिक महिमा आहे *गाणगापूर येथील संगम स्थानाचा काय महिमा आहे ?* 》माहिती :: भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्ती पीठावर झाला आहे .सदरील संगम […]

एन्जॉय लाईफ

*गाडी चालवायची म्हणजे क्लच, ब्रेक आणि गिअर बरोबर झटापट ही आलीच. बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जणारा गाडीचा वेग यावरून एक कल्पना सुचली.*……. गाडी सुरु झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण ‘फर्स्ट गिअर’ टाकतो. हा ‘फर्स्ट गिअर’ म्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं. आई बाबा,जोडीदार, मुलं,जवळचे मित्र… हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही.  मुंगीच्या […]

लव यू सचिन

चला हवा येऊ द्या मधे अरविंद जगताप यांनी लिहिलेलं आणि सागर कारंडे ने वाचलेलं सचिन साठीचं पत्र! प्रिय सचिन खरंतर मी एक लग्न ठरलंय म्हणून आईच्या हातून स्वयंपाक शिकणारी मुलगी होते जेंव्हा तू क्रिकेट खेळायला लागलास. माझं लग्न झालं त्या दिवशी मी एवढ्या कष्टाने केलेल्या माझ्या मेकअपपेक्षा मांडवात तुझीच चर्चा होती. पाकिस्तानचा अब्दुल कादिर तुला […]

मराठी विलोमपद

सहज गंमत म्हणून ,………. मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच  असते जसे सरळ वाचताना…… 👇 १. चिमा काय कामाची २. भाऊ तळ्यात ऊभा ३. रामाला भाला मारा ४. काका, वाचवा, काका ५. काका, वाहवा ! काका ६. ती होडी जाडी होती ७. तो कवी डालडा विकतो ८. तो कवी मोमो […]

दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती

       इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्पा आणि कॉफीचा आस्वाद घेत होतो. तेवढ्यात एक माणूस आला आणि आमच्यासमोरील टेबलवर बसला. त्याने वेटरला बोलवले आणि ऑर्डर दिली. दोन कॉफी..एक माझ्यासाठी आणि एक त्या भिंतीवर बसणाऱ्यांसाठी.          माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी त्या व्यक्तीकडे  पाहू लागलो. वेटरने त्याला एकच कॉफी आणून […]

मायबोली मराठीचा त्रिवार जयजयकार असो !

कटू सत्य : स्वतःची *सही*सुद्धा मराठीत नसणाऱ्या, पण मराठीची वांझ तळमळ बाळगणाऱ्या तमाम मराठी बांधवांस थोर थोर शुभेच्छा.. A B C D सहज म्हणू शकणाऱ्या, पण मराठी शाळेत शिकूनसुद्धा अजूनही क ख ग घ पूर्ण म्हणता न येणाऱ्या मायमराठीच्या अडाणी लेकरांना कोपरापासून शुभेच्छा.. मॉलमध्ये गेल्यावर ‘ये कितने का है ?’ किंवा ‘हाऊ मच इट कॉस्टस […]