लाल मातीतला हुंकार

लाल मातीतला हुंकार

– सचिन जवळकोटे – ‘बाळाला नुसता जन्म देऊन आई होता येत नाही; त्याचं अस्तित्व सिद्ध होण्यासाठी परिपूर्ण माताही बनावं लागतं,’ हे संतोषच्या आईनं कुटुंबाला पटवून दिलं. तिच्या शस्त्रक्रियेसाठी गोळा केलेले पैसे कोल्हापूरच्या तालमीत पाठवून देण्यात आले. त्यानंतर संतोष कर्नाटकात गेला. मैदान मारून आला. ‘किडनी स्टोन’च्या त्रासानं तळमळणारी आईही वेदना विसरून हसली. हिंदकेसरी किताब पटकावणार्‍या संतोषची […]

जॉनी लिव्हर कसा घडला ?

जॉनी लिव्हर कसा घडला ?

जगातील सर्वात मोठी म्हणून गाजलेल्या धारावी झोपडपट्टी मध्ये एक १०-१२ वर्षांचा, काळासावळा व दिसायलाही ओबडधोबड असा ‘जॉन प्रकाश ‘ लहानाचा मोठा झाला. घरात पाच भावंड होती. तीन बहिणी,दोन भाऊ. त्यात तो सर्वात मोठा. घरची गरीब परिस्थिती. त्यामुळे सातवी उत्तीर्ण झाल्यावर त्याला शाळा सोडावी लागली. २-३ वर्षे तो मुंबईत रस्त्यावर पेन विकायचा.तेव्हा तो वेगवेगळ्या सिनेकलाकारांचे आवाज […]

जागतिक महत्त्वाचे दिवस

जागतिक महत्त्वाचे दिवस

जागतिक दिवस जानेवारी • ****** • १ जानेवारी : जागतिक वर्षारंभ दिवस. • १२ जानेवारी : राष्ट्रीय युवक दिन. • १५ जानेवारी : राष्ट्रीय सैन्य दिन. • २६ जानेवारी : भारतीय प्रजासत्ताक दिवस. • ३० जानेवारी : भारतीय हुतात्मा दिवस • (महात्मा गांधी स्मृति दिन). • फेब्रुवारी • **** • ४ फेब्रुवारी : जागतिक कर्करोग […]

गोहत्याबंदी

गोहत्याबंदी

लेख मोठा आहे.पण सर्वांनी वाचावेच असे काही…..अवश्य वाचाच !!! गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली? (ले० श्री. मिलिंद शेटे, पूर्वप्रसिद्धी : सांस्कृतिक वार्तापत्र) गोहत्या बंदी हा लढा कोण्या हिन्दू साधूचा, rssचा, नाही. ‘स्वदेशी आंदोलन’ हे अत्यंत तर्कशुद्ध यशस्वी आंदोलन देशभर नेणाऱ्या कै.ड़ॉ राजिव दीक्षित यांचा हा यशस्वी न्यायालयीन लढा आहे. (एक मुसलमान कसाई महंमद कुरेशी ह्याच्या […]

पतंजली चे अर्थशास्त्र

पतंजली चे अर्थशास्त्र

‘विवेक’ च्या ताज्या अंकात रामदेव बाबांच्या पतंजली वर माझी कव्हर स्टोरी प्रकाशित झालीय। ती येथे देतोय – आज पन्नाशीच्या आसपास असलेल्या लोकांना त्यांच्या लहानपणीची कोलगेट ची छापील जाहिरात आठवत असेल – ‘सकाळी, सकाळी तुम्ही कोळशानं मंजन करता..?’ त्या काळात पश्चिम भारतात प्रचंड लोकप्रिय असलेल्या नाशिक च्या बिटको दंत मंजनावर हे सरळ, सरळ आक्रमण होतं. सत्तर […]

१४ विद्या आणि ६४ कला

१४ विद्या आणि ६४ कला

१४ विद्या आणि ६४ कला याबद्द्ल अनेकांच्या मनात उत्सुकता असते.  त्या १४ विद्या आणि ६४ कलांची ही ओळख. चौदा विद्या चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र  अश्या  एकूण चौदा वेद : १. ऋग्वेद २. यजुर्वेद  ३. सामवेद ४. अथर्ववेद सहा वेदांगे १. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र. २. ज्योतिष- ग्रहगती […]

पाहिलेच पाहिजेत असे ४० मराठी चित्रपट (२०१३ आणि त्यापूर्वी)

पाहिलेच पाहिजेत असे ४० मराठी चित्रपट (२०१३ आणि त्यापूर्वी)

प्रत्येक जण आपल्याला आवडतील असे सिनेमे पाहतच असतो. पण चुकवू नयेत असे कोणते सिनेमे आहेत मराठीत? १. सावकारी पाश (१९३६) बाबूराव पेंटर दिग्दर्शित हा चित्रपट त्यांनीच १९२५ साली मूकपट म्हणून बनविला होता. हा मराठीतील पहिला वास्तववादी चित्रपट म्हणून गणला जातो. खेडय़ातील तसेच शहरातील वातावरणाचे यथार्थ चित्रण यात केले गेले. चित्रपट बोलू लागल्यानंतर बहुतांशी पौराणिक चित्रपटांचाच […]

Typing Marathi in Win-XP

Typing Marathi in Win-XP

Before you start anything, keep the printout of this paper handy. To activate Marathi/Hindi in Microsoft Windows-XP is really simple. You can activate it on pre-installed XP (SP2 Only Home/Professional) or during the Installation process.If you have already installing Win-XP SP2, follow the steps – Open your control panel and double click Regional and Language settings. Select India […]

१२ ज्योतिर्लिंगों का महत्व व महिमा

१२ ज्योतिर्लिंगों का महत्व व महिमा

    1- सोमनाथ सोमनाथ ज्योतिर्लिंग भारत का ही नहीं अपितु इस पृथ्वी का पहला ज्योतिर्लिंग माना जाता है। यह मंदिर गुजरात राज्य के सौराष्ट्र क्षेत्र में स्थित है। इस मंदिर के बारे में मान्यता है, कि जब चंद्रमा को दक्ष प्रजापति ने श्राप दिया था, तब चंद्रमा ने इसी स्थान पर तप कर इस […]