आज आपणास आपल्या मोबाईल नंबर वरुन आपले वय सांगणार आहे…
विश्वास नाही ना वाटत ?
चला मग पाहुया.

1. सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल नंबरातला शेवटचा अंक घ्या.
2. आता त्या अंकाला 2 ने गुणा.
3. आता आलेल्या उत्तरामध्ये 5 मिळवा.
4. आता आलेल्या  उत्तराला 50 ने गुणा.
5. आता आलेल्या उत्तरामध्ये 1766 मिळवा.
6. आता आलेल्या उत्तरामधुन तुमचे फक्त जन्मवर्ष (सन) वजा करा.
7. आलेले उत्तर 3 अंकी असेल. त्यामध्ये पहिला अंक तुमच्या मोबाईल नंबराचा शेवटचा अंक आहे आणि उरलेले दोन अंक हे तुमचे वय आहे.

खरचं, फक्त २ मिनिटे वेळ काढुन प्रत्येकाने हे करून पहावे, खुपच सुंदर👌 आहे👆 गणित..

👍 हे सत्य आहे…..
करून बघा नक्की. ..👍