जागतिक दिवस

जानेवारी
• ******
• १ जानेवारी : जागतिक वर्षारंभ दिवस.
• १२ जानेवारी : राष्ट्रीय युवक दिन.
• १५ जानेवारी : राष्ट्रीय सैन्य दिन.
• २६ जानेवारी : भारतीय प्रजासत्ताक दिवस.
• ३० जानेवारी : भारतीय हुतात्मा दिवस
• (महात्मा गांधी स्मृति दिन).

फेब्रुवारी
• ****
• ४ फेब्रुवारी : जागतिक कर्करोग दिवस.
• १४ फेब्रुवारी : जागतिक व्हॅलेन्टाइन दिवस.
• २० फेब्रुवारी : जागतिक सामाजिक न्याय दिवस.
• २१ फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
• २२ फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस.
• २४ फेब्रुवारी : केंद्रीय उत्पादनशुल्क दिन.
• २७ फेब्रुवारी : जागतिक नाट्यदिन.
• २७ फेब्रुवारी : जागतिक मराठी भाषा दिवस.
• २८ फेब्रुवारी : राष्ट्रीय विज्ञान दिवस.

🌳मार्च🌳
****
• ७ मार्च : जागतिक गणित दिवस.
• ८ मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
• २० मार्च : जागतिक चिमणी दिवस.
• २१ मार्च : जागतिक जंगल दिवस.
• २२ मार्च : जागतिक पाणी दिवस
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
• २३ मार्च : जागतिक हवामान दिवस.
• २४ मार्च : जागतिक क्षयरोग दिवस.
• ३० मार्च : जागतिक डॉक्टर दिवस.

एप्रिल
• *****
• १ एप्रिल : जागतिक मूर्खांचा दिवस.
• ५ एप्रिल : राष्ट्रीय सागरी दिन.
• ७ एप्रिल : जागतिक आरोग्य दिवस.
• ११ एप्रिल : जागतिक पार्किन्सन दिवस.
• १७ एप्रिल : जागतिक हेमोफिलिया दिवस.
• २२ एप्रिल : भारतीय वर्षारंभ दिवस.
• २२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन.
• २३ एप्रिल : जागतिक प्रताधिकार दिवस
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
• २५ एप्रिल : जागतिक मलेरिया दिवस.

🐐मे🐐
• **
• १ मे : महाराष्ट्र दिवस.
• १ मे : आंतरराष्ट्रीय कामगार दिवस.
• १ मे जागतिक अस्थमा दिवस.
• १ मे : जागतिक दमा दिवस.
• ३ मे : जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
• ४ मे : आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस.
• ८ मे : जागतिक रेडक्रॉस दिवस.
• ९ मे : जागतिक थॅलसीमिया दिवस.
• ११ मे : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस.
• १२ मे : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस.
• १५ मे : आंतरराष्ट्रीय कुटुंबपरिवार दिवस.
• १७ मे : जागतिक दूरसंचार दिवस.
• १९ मे जागतिक कावीळ दिवस.
• २२ मे : आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
• २३ मे : आंतरराष्ट्रीय कूर्मदिन.
• ३१ मे : जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.
मे महिन्यातला पहिला रविवार :
• जागतिक
हास्यदिन.😆😆😆😆
मे महिन्यातला दुसरा रविवार : आंतरराष्ट्रीय
मातृदिन.🙎

🌠जून🌠
**
• १ जून : आंतराराष्ट्रीय बालदिन.
• ५ जून : जागतिक पर्यावरण दिन
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
• जूनमधला तिसरा रविवार : पितृदिन (अमेरिका,इंग्लंड, कॅनडा).
• १४ जून : जागतिक रक्तदान दिवस.

जुलै
• ***
• १ जुलै : भारतीय डॉक्टर दिवस.
• ११ जुलै : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन.
• २९ जुलै : आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन.

🇮🇳ऑगस्ट🇮🇳
• *******
• ९ ऑगस्ट : भारतीय ग्रंथालय दिवस.
• ९ ऑगस्ट : भारत छोडो दिवस.
• १२ ऑगस्ट : भारतीय ग्रंथपाल दिवस.
• १४ ऑगस्ट : पाकिस्तानी स्वातंत्र्य दिवस.
• १५ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्य दिन.
• २० ऑगस्ट : जागतिक मच्छर दिवस.
• २९ ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिवस,
ध्यानचंद जयंती.

 सप्टेंबर
• *****
• ५ सप्टेंबर : भारतीय शिक्षक दिवस.
• ५ सप्टेंबर : भारतीय संस्कृत दिन.
• ८ सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
• पितृदिन (ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड) : सप्टेंबर
• महिन्यातला पहिला रविवार
• जागतिक अल्झेमायर दिवस : सप्टेंबर २१
• आंतरराष्ट्रीय शांतता दिवस : सप्टेंबर २१
• अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार
• जागतिक ओझोन संरक्षण दिवस : सप्टेंबर १६
• २७ सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिवस.
• जागतिक प्रथमोपचार दिवस : सप्टेंबर ११
• २७ सप्टेंबर : मराठीमाती संकेतस्थळ २७
• सप्टेंबर
• २००२
• साली सुरू झाले.
• आजी-आजोबा दिवस : अमेरिकेत, सप्टेंबरमधील
• कामगारदिनानंतरचा रविवार

🚩ऑक्टोबर🚩
• *******
• २ ऑक्टोबर : जागतिक अहिंसा दिवस,
• गांधी जयंती.
• गांधी जयंती मराठी शुभेच्छापत्रे
• ५ ऑक्टोबर : जागतिक शिक्षक दिन (राष्ट्रसंघद्वारा रा घोषित).
• ८ ऑक्टोबर : भारतीय वायु दिन.
• १० ऑक्टोबर : जागतिक मानसिक आरोग्य दिवस.
• १० ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल दिवस.
• १६ ऑक्टोबर : जागतिक अन्न दिन.

नोव्हेंबर🔕
• *****
• १२ नोव्हेंबर : जागतिक न्युमोनिया दिवस.
• १४ नोव्हेंबर : भारतीय बालदिन, नेहरू जयंती.
• १६ नोव्हेंबर : जागतिक सहनशीलता दिवस.

डिसेंबर
• ******
• १ डिसेंबर : जागतिक एड्स दिवस
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
• ३ डिसेंबर : जागतिक अपंग दिवस.
• ७ डिसेंबर : आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक दिवस.
• १८ डिसेंबर : भारतीयo अल्पसंख्याक हक्क दिवस.
• २३ डिसेंबर : भारतीय किसान दिन.
• २३ डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी

• 🎊🎊🎊🎊🎊🎊