दोन गुरू

दोन गुरू

– नाना पाटेकर वयाच्या तेराव्या वर्षी, 1963ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं. रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना […]

प्रबोधनकार ठाकरे

केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे (सप्टेंबर १७ १८८५ – नोव्हेंबर २०, १९७३) हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेल्या केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या […]

काय चूक काय बरोबर……?

काही दिवसांपूर्वी दोन मुलाखती वाचण्यात आल्या होत्या. एक सौ.नीता अंबानी आणि दुसरी श्रीमती सुधा मूर्ती ह्यांची. पहिली मुलाखत नीता अंबानी ह्यांची  होती,ज्यात त्यांच्या श्रीमंती आवडीनिवडी सांगितल्या होत्या. उदाहरणार्थ – त्या तीन लाख किंमत असलेल्या कपातून चहा पितात. लाखाच्या वरती ज्यांच्या किमती आहेत आणि ज्याच्यावर हिरे जडलेले असतात अशा पर्सेस त्या वापरतात. एकदा वापरलेली लाखांच्या घरात […]

द्रव्य सावजी ढोलकिया

श्रीमंत बापाच्या पोटची वाया गेलेली ‘कारटी’ आपण नेहेमीच बघतो, पण…… ६००० कोटींची उलाढाल आणि अब्जाधीश असणाऱ्या सावजी ढोलाकीया यांनी शिक्षण सुरु असतानाच आणि भविष्यात स्वतःचा उद्योग सांभाळायाची जबाबदारी येऊन पडणार आहे अश्या आपल्या मुलाला पाठवले कोचीनला, खडतर जगाचा अनुभव घ्यायला आणि काबाडकष्ट करून स्वतःच्या हिकमतीवर पैसे कमवून जगायला…. जगभरातल्या ७१ देशांमध्ये कारोबार असणाऱ्या सुरत येथील […]

शिवरायांचे नातेसंबंध

शिवराय दक्षिण दिग्विजय करून परतत होते. येताना बेलवडी हे गाव लागते. हे आता कर्नाटकात आहे. या गावात एक देसाईगढी आहे. ही मावळ्यांना जिंकायची होती. मोर्चे लागले …. लढाई सुरू झाली… एक  छोटीशी घडी… मावळे लढतायेत…पण गढी काही मिळेना… एक दिवस गेला …आठ दिवस गेले … पंधरा दिवस….तब्बल एक महिना लागला हि गढी जिंकायला… आणि जिंकली…. […]

बहिर्जी नाईक – शिवरायांचा गुप्तहेर

बहिर्जी नाईक – शिवरायांचा गुप्तहेर

४०० वर्षांनंतरही शिवरायांच्या कार्यकर्र्तृत्वाचा अंदाज बांधणे कठीण आहे. साहस आणि चातुर्याच्या जोरावर त्यांनी अनेक युद्धमोहिमांमध्ये विजय संपादन केला. यामागे शिवरायांची सक्षम गुप्तहेर यंत्रणा कारणीभूत ठरली. दुर्दैवाने शत्रूंनी रायगड किल्ला उद्ध्वस्त केल्याने शिवरायांच्या कालखंडावर प्रकाश टाकणारे अनेक पुरावे नष्ट झाले. त्यातच त्यांची गुप्तहेर यंत्रणा एवढी वेशांतर करून फिरत होती की काहीवेळेला महाराजांशिवाय इतरांना समजतही नव्हते की […]

रोल्स रॉईस और महाराज जयसिंग

रोल्स रॉईस और महाराज जयसिंग

इंगलैण्ड की राजधानी लंदन में यात्रा के दौरान एक शाम महाराजा जयसिंह सादे कपड़ों में बॉन्ड स्ट्रीट में घूमने के लिए निकले और वहां उन्होने रोल्स रॉयस कम्पनी का भव्य शो रूम देखा और मोटर कार का भाव जानने के लिए अंदर चले गए। शॉ रूम के अंग्रेज मैनेजर ने उन्हें “कंगाल भारत” का सामान्य […]

पप्पांना आठवताना –

हर्शद गोविंद जाधव पप्पा गेले त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं. या वर्षभरात आलेल्या विविध घटना, प्रसंग आणि सण-उत्सवांवेळी पप्पांचं नसणं खूप तीव्रतेने जाणवत राहिलं. पप्पा गेल्यानंतरच्या दोनच दिवसांनी गणेशोत्सव आला होता. पण त्यावेळी त्याचे भान आम्हाला नव्हते. मात्र, यावर्षी गणेशोत्सवाला गावी गेलो तेव्हा पप्पांच्या त्या उत्साही लगबगीच्या स्मृती जाग्या झाल्या.  आपल्या परिचयातील कुणी […]

युसरा मर्दीनी

युसरा मर्दीनी

मित्रांनो, हा फोटो आहे १८ वर्षांच्या “युसरा मर्दीनी”चा. रिओ ऑलीम्पीक मध्ये पोहण्याच्या शर्यतीत भाग घेणार्‍या या मुलीने जीद्दीचं आणि शौर्याचं एक अनोखं उदाहरण जगासमोर आणलं आहे. युसरा या ऑलीम्पीक मध्ये कोणत्याच देशाचं प्रतीनीधीत्व करत नाही आहे. ती निर्वासितांच्या ( Refugee Camp) संघाकडून खेळत आहे. जिचं घर नाही, कुटुंब नाही आणि स्वतःचा असा देशही नाही……अशी युसरा […]

महर्षी व्यास

महर्षी व्यास

लेखक : डाॅ.प.वि.वर्तक आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा या नावाने ओळखली जाते. व्यास पौर्णिमा असेही तिला म्हणतात; कारण महर्षि व्यास मुनी हे सर्वांचे गुरु मानले गेले आहेत. व्यासांचा जन्म या तिथीस झाला अशी एक कल्पना आहे. पण ती उचित नाही; कारण व्यासांचा जन्म कधी झाला हे त्यांनी कुठेच नोंदलेले नाही. व्यासांचा जन्म एका द्वीपावर झाला व […]