नाही आम्ही  “दिव्यांग”

नाही आम्ही “दिव्यांग”

प्रकाश पंडागळे (ब्रेल जागृती या मराठी ब्रेल त्रैमासिकाच्या ऑक्टोबर-डिसेंबर २०१५ च्या अंकातील संपादकीय लेख) वाचकहो, आपल्यापैकी अनेक जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” या कार्यक्रमातुन होणार्‍या संवादामुळे नुसते प्रभावीतच नव्हे तर मंत्रमुग्धही झाला असाल. तसा मीही त्यांच्या संवाद साधण्याच्या शैलीने कधी कधी भाराऊन जातो. जुन्याच संकल्पनांना नवीन शब्दांचा मुलामा देऊन देशभक्तीच सोनेरी पाणी […]

दोन गुरू

दोन गुरू

– नाना पाटेकर वयाच्या तेराव्या वर्षी, 1963ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं. रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना […]

ई-वॉलेट कसे वापराल?

*’कॅशचा तुटवडा, ‘पेटीएम’, ‘पेझॅप’सारखे ई-वॉलेट कसे वापराल?* एबीपी माझा वेब टीम | 14 November 2016 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हातात नोटा आहेत, किंवा बँकेत पैसे आहेत, मात्र ते वापरता येत नसल्याची अगतिकता अनेक जण व्यक्त […]

व्हॉट्सअॅपवर चुकीचं फॉरवर्ड मारलं तर, डायरेक्ट तुरुंगच!

– मनीषा म्हात्रे (लोकमत वार्ताहर- मुंबई आवृत्ती) आलं आपल्या फोनवर काही की मार फॉरवर्ड, ढकल पुढे असं अनेकजण करतात. मात्र ही ढकलगाडी पुढे पाठवताना आपण खरीच माहिती पुढे पाठवतो आहोत का, याचा विचार ते करत नाहीत. अनेक ग्रुपमधले कुणाकुणाला काय काय फॉरवर्ड करतात, पोस्ट करतात हे त्या ग्रुप अ‍ॅडमिनला माहितीही नसतं. त्यातून अफवांच्या लाटा फुटतात, […]

किडनी डॅमेज करू शकतात तुमच्या या सवयी

🔻किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. किडनी शरीराची स्वच्छता करणारे महत्त्वाचे अग आहे आणि ही योग्यप्रकारे काम करत नसेल तर शरीर आजारांचे घर बनते. किडनी शरीरातील विजातीय पदार्थ बाहेर काढून रक्त स्वच्छ करते आणि शरीरात मिनरल्स आणि आवश्यक अॅसिड्स संतुलित ठेवते. आज आम्ही तुम्हाला किडनी खराब होण्यामागच्या काही सवयींविषयी सांगत आहोत. *🏾लघवी रोखणे☑* जर तुम्ही […]

व्यापमं घोटाळा – 2 वर्षे, 50 मृत्यू, 1000 प्रश्न

मध्यप्रदेश व्यापमं घोटाळा विशेष रिपोर्ट: शिवअनुराग पटैरया/राजेंद्र पाराशर भोपाळ : आजपासून बरोबर दोन वर्षांपूर्वी व्यापमं घोटाळ्याप्रकरणी पहिला गुन्हा नोंदवला गेला आणि यानंतरच्या दोन वर्षांत या प्रकरणावरून मध्य प्रदेशचे राजकारण ढवळून निघाले. सरकारी व कायदेशीर लढाई लढली गेली. पीएमटी परीक्षा देताना काही बोगस विद्यार्थी (डमी) सापडल्यानंतर ७ जुलै २०१३ रोजी व्यापमंप्रकरणी इंदूरच्या गुन्हे शाखेने इंदूरमध्ये पहिला […]

जागतिक महत्त्वाचे दिवस

जागतिक महत्त्वाचे दिवस

जागतिक दिवस जानेवारी • ****** • १ जानेवारी : जागतिक वर्षारंभ दिवस. • १२ जानेवारी : राष्ट्रीय युवक दिन. • १५ जानेवारी : राष्ट्रीय सैन्य दिन. • २६ जानेवारी : भारतीय प्रजासत्ताक दिवस. • ३० जानेवारी : भारतीय हुतात्मा दिवस • (महात्मा गांधी स्मृति दिन). • फेब्रुवारी • **** • ४ फेब्रुवारी : जागतिक कर्करोग […]

गोहत्याबंदी

गोहत्याबंदी

लेख मोठा आहे.पण सर्वांनी वाचावेच असे काही…..अवश्य वाचाच !!! गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली? (ले० श्री. मिलिंद शेटे, पूर्वप्रसिद्धी : सांस्कृतिक वार्तापत्र) गोहत्या बंदी हा लढा कोण्या हिन्दू साधूचा, rssचा, नाही. ‘स्वदेशी आंदोलन’ हे अत्यंत तर्कशुद्ध यशस्वी आंदोलन देशभर नेणाऱ्या कै.ड़ॉ राजिव दीक्षित यांचा हा यशस्वी न्यायालयीन लढा आहे. (एक मुसलमान कसाई महंमद कुरेशी ह्याच्या […]

पतंजली चे अर्थशास्त्र

पतंजली चे अर्थशास्त्र

‘विवेक’ च्या ताज्या अंकात रामदेव बाबांच्या पतंजली वर माझी कव्हर स्टोरी प्रकाशित झालीय। ती येथे देतोय – आज पन्नाशीच्या आसपास असलेल्या लोकांना त्यांच्या लहानपणीची कोलगेट ची छापील जाहिरात आठवत असेल – ‘सकाळी, सकाळी तुम्ही कोळशानं मंजन करता..?’ त्या काळात पश्चिम भारतात प्रचंड लोकप्रिय असलेल्या नाशिक च्या बिटको दंत मंजनावर हे सरळ, सरळ आक्रमण होतं. सत्तर […]

१४ विद्या आणि ६४ कला

१४ विद्या आणि ६४ कला

१४ विद्या आणि ६४ कला याबद्द्ल अनेकांच्या मनात उत्सुकता असते.  त्या १४ विद्या आणि ६४ कलांची ही ओळख. चौदा विद्या चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र  अश्या  एकूण चौदा वेद : १. ऋग्वेद २. यजुर्वेद  ३. सामवेद ४. अथर्ववेद सहा वेदांगे १. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र. २. ज्योतिष- ग्रहगती […]